लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
30 तासांचा बॅटरी बॅकअप! स्वस्तात मस्त Redmi फोनचा पहिला सेल आज, फक्त 'इतकी' आहे किंमत - Marathi News | 5000mAh Battery Featured Redmi 10A First Sale Today On Amazon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 तासांचा बॅटरी बॅकअप! स्वस्तात मस्त Redmi फोनचा पहिला सेल आज, फक्त 'इतकी' आहे किंमत

MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा असलेल्या Redmi 10A स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.   ...

Reduce Electricity Bill: 24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील! - Marathi News | even after running cooler and AC for 24 hours electricity bill will come in half follow the tricks and Reduce electricity bill  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील!

आम्ही आपल्याला वीज बिल कमी करण्याच्या काही खास ट्रिक्स सांगतणार आहोत. या पद्धतींचा वापर करून आपल्याला काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला गर्मीपासून तर दिलासा मिळेलच, पण वीज बिलही कंट्रोलमध्ये ...

Elon Musk Twitter: आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक - Marathi News | Elon Musk Twitter: Will Elon Musk have Twitter from midnight today? Big meeting of the company ahead | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक

Elon Musk Twitter: मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ...

Instagram वरून फोटो, व्हिडीओ किंवा रील डिलीट झाली आहे? अशी परत मिळवा पोस्ट - Marathi News | How To Restore Recently Deleted Photo Video and Story On Instagram   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram वरून फोटो, व्हिडीओ किंवा रील डिलीट झाली आहे? अशी परत मिळवा पोस्ट

Instagram वरून डिलीट झालेला फोटो किंवा व्हिडीओ काही दिवसांच्या कालावधीत पुन्हा मिळवता येतो.   ...

जबरदस्त! BGMI-Free Fire चं साम्राज्य धोक्यात; 'या' आगामी मोबाईल गेम्सचं रजिस्ट्रेशन सुरु जोरात सुरु - Marathi News | Battlefield Mobile Apex Legends Mobile League Of Legends Wild Rift Harry Potter Magic Awakened Diablo Immortal Upcoming Mobile Games Pre Register | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! BGMI-Free Fire चं साम्राज्य धोक्यात; 'या' आगामी मोबाईल गेम्सचं रजिस्ट्रेशन सुरु जोरात सुरु

लवकरच काही दमदार मोबाईल गेम्स लाँच होणार आहेत. यातील काही गेम्सच रजिस्ट्रेशन गूगल प्ले स्टोरवर सुरु झालं आहे, त्यांची माहिती आपण इथे घेणार आहोत. ...

भिंत, छताला बनवा पडदा, घरच्या घरी सिनेमा हॉलचा माहोल; ZEBRONICS चा स्वस्त प्रोजेक्टर आला बाजारात - Marathi News | Zebronics Zeb Pixa Play 12 Projector Launched In India In Budget Segment   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भिंत, छताला बनवा पडदा, घरच्या घरी सिनेमा हॉलचा माहोल; ZEBRONICS चा स्वस्त प्रोजेक्टर आला बाजारात

ZEBRONICS नं आपला नवा प्रोजेक्टर भारतीय बाजारात लाँच केला आहे. जो फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.   ...

पटपट संपतोय Realme च्या Split AC चा स्टॉक; स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी   - Marathi News | Flipkart Super Cooling Days Sale Discount On Realme Techlife 1 Ton 4 Star Split Ac   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटपट संपतोय Realme च्या Split AC चा स्टॉक; स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी  

Flipkart Super Cooling Days Sale मध्ये 48 हजारांचा एसी जवळपास 26 हजार रुपयांमध्ये विकला जात आहे.   ...

फोन चार्जिंगला लावताना तुम्हीही 'ही' छोटीशी चूक करता का?; चार्जर 100 टक्के होईल खराब अन्.... - Marathi News | how to keep your smartphone charger fit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्जिंगला लावताना तुम्हीही 'ही' छोटीशी चूक करता का?; चार्जर 100 टक्के होईल खराब अन्....

स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. हे सर्व टाळायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे. ...

रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री  - Marathi News | Realme Narzo 50A Prime Smartphone Launched in India With 5000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री 

रियलमी नारजो 50ए स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   ...