लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वात स्वस्त! 48MP कॅमेऱ्यासह Motorola Moto E32 स्मार्टफोनची एंट्री; दिवसभर टिकणार बॅटरी  - Marathi News | 5000mAh Mobile Phone Motorola Moto E32 Launched Know Price Specifications Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त! 48MP कॅमेऱ्यासह Motorola Moto E32 स्मार्टफोनची एंट्री; दिवसभर टिकणार बॅटरी 

Moto E32 स्मार्टफोन 4GB RAM, Unisoc T606 SoC, 48MP Camera आणि 5,000mAh battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. ...

LIC IPO: ‘या’ टॉप अ‍ॅप्समधून करा सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक; रिवॉर्डही मिळतील - Marathi News | LIC IPO Top apps to invest IPO including Groww Zerodha Upstox Angel One | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :LIC IPO: ‘या’ टॉप अ‍ॅप्समधून करा सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक; रिवॉर्डही मिळतील

बहुप्रतीक्षित LIC IPO आजपासून खुला झाला आहे. अनेकांना यात सहभागी व्हायचं आहे परंतु कुठून सुरुवात करावी हे माहित नाही. पुढे आम्ही अशा अ‍ॅप्सची यादी दिली आहे, जे ही प्रोसेस सोप्पी करतील. ...

शाओमी-रियलमीची चिंता वाढली; 44W फास्ट चार्जिंगसह Vivo T1 ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत  - Marathi News | Vivo T1 44W Launched In India With 50MP Camer Know Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीची चिंता वाढली; 44W फास्ट चार्जिंगसह Vivo T1 ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत 

Vivo T1 स्मार्टफोन 8GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसह भारतात आला आहे. ...

विवोची कमाल कामगिरी! 10GB रॅमसह दमदार 5G Phone केला लाँच, किंमत देखील परवडणारी  - Marathi News | Vivo T1 Pro 5G Launched In India With 10GB RAM Know Price Sale Offers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोची कमाल कामगिरी! 10GB रॅमसह दमदार 5G Phone केला लाँच, किंमत देखील परवडणारी 

Snapdragon 778G प्रोसेसर, 10GB रॅम, 66W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेऱ्यासह Vivo T1 Pro 5G भारतात आला आहे. ...

Motorola नं सादर केले जबरदस्त 4K Android Smart TV, 14 हजारांपासून किंमत सुरु   - Marathi News | Motorola Revou 2 Smart TV Series Launched In India Know Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola नं सादर केले जबरदस्त 4K Android Smart TV, 14 हजारांपासून किंमत सुरु  

मोटोरोलानं भारतात नवीन Smart TV सीरिज लाँच केली आहे. या लाईनअपमध्ये 4K रिजोल्यूशन देण्यात आलं आहे.   ...

5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणाऱ्या फोनचा पहिला सेल आज; OnePlus 10R वर मिळतायत अनेक ऑफर्स  - Marathi News | 150W Fast Charging Featured OnePlus 10R First Sale Today On Amazon Check Offers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणाऱ्या फोनचा पहिला सेल आज; OnePlus 10R वर मिळतायत अनेक ऑफर्स 

150W सुपरफास्ट चार्जिंग असलेल्या OnePlus 10R स्मार्टफोन आजपासून खरेदी करता येणार आहे.   ...

सिंगल चार्जवर 10 तास पबजी, 18 तास युट्युब; 12GB RAM सह आला Vivo Y55 4G फोन  - Marathi News | Vivo Y55 4G Launched With 8GB RAM 50MP Camera Price Specs Feature Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जवर 10 तास पबजी, 18 तास युट्युब; 12GB RAM सह आला Vivo Y55 4G फोन 

Vivo Y55 4G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera, 44W fast charging आणि 5,000mAh Battery असे दमदार स्पेक्स आहेत. ...

ट्विटर वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा - Marathi News | elon musk says twitter will always be free for casual users but maybe a slight cost for commercial and government users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटर वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

How to Check Noise of LoudSpeaker: भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिस आयुक्तांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला - Marathi News | How to Check Noise of Loudspeaker: How will the general public count the sound by meter on Smartphone, Mobile of mosque azan? Mumbai Police told on March 12, Raj Thackeray told limit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिसांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला

तुम्ही देखील कोणत्याही यंत्रणेशिवाय आवाजाची तीव्रता मोजू शकता. डेसिबलमध्ये ही तीव्रता मोजली जाते. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार आहात. ...