लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती - Marathi News | tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

How to Check 5G Network Support: तुमच्याकडे 5G फोन आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट मिळेल का नाही याबाबत चिंतेत असाल तर हे नक्कीच वाचा. ...

ट्विटर विरोधात संपूर्ण गावाची कोर्टात धाव, 'शैतान पुजारी'ला गावकरी वैतागले, नेमकं प्रकरण काय? वाचा... - Marathi News | entire village took the court stand against twitter being insulted by the false stories netherlands bodegraven reeuwijk villagers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटर विरोधात संपूर्ण गावाची कोर्टात धाव, 'शैतान पुजारी'ला गावकरी वैतागले, नेमकं प्रकरण काय? वाचा..

गावातील लोकांचं म्हणणं आहे की ट्विटरवर या गावाविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे गावाची प्रतिमा मलीन होत आहे. ...

फाइव्ह जीमुळे सर्व काही ‘छान छान’ होईल काय? - Marathi News | Will 5G make everything 'cool'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फाइव्ह जीमुळे सर्व काही ‘छान छान’ होईल काय?

फाइव्ह जी तंत्रज्ञानामुळे संवाद-संपर्काचा वेग आणि शक्यता अचाट वाढतील, हे खरे आहे; पण त्यामुळे अनेक नवे प्रश्नही निर्माण होणार आहेत! ...

iPhone 14 सिरीजच्या विक्रीआधीच अ‍ॅपलची वेबसाईट हँग झाली; ग्राहक वैतागले - Marathi News | Apple's website hangs, crash before iPhone 14 series goes on sale; Customers are upset | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 सिरीजच्या विक्रीआधीच अ‍ॅपलची वेबसाईट हँग झाली; ग्राहक वैतागले

अॅपल कंपनीची वेबसाईट क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

ISRO Satellite Internet Launch: बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली - Marathi News | ISRO Satellite Internet Launched: Before Elon Musk's Starlink, ISRO launched the India's first satellite internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. ...

iPhone 13 आणि iPhone 12 सर्वात कमी किमतीत खरेदीची संधी, 'या' दिवशी होणार महासेल! - Marathi News | Opportunity to buy iPhone 13 and iPhone 12 at the lowest price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 आणि iPhone 12 सर्वात कमी किमतीत खरेदीची संधी, 'या' दिवशी होणार महासेल!

Flipkart Big Billion Days sale मध्ये आयफोन १३ आणि आयफोन १२ सीरिजचे फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. २३ सप्टेंबरपासून Amazon चा सेल देखील सुरु होणार आहे. ...

YouTube व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी पहाव्या लागणार 1-2 नव्हे तर इतक्या अॅड्स, युजर्समध्ये नाराजी - Marathi News | YouTube | Not 1-2 but so many ads to watch before a YouTube video starts, anger in users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी पहाव्या लागणार 1-2 नव्हे तर इतक्या अॅड्स, युजर्समध्ये नाराजी

आधीच 1-2 अॅड्समुळे त्रस्त असलेल्या युजर्सना YouTube आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. ...

भारतीयांनो गुगल येतेय! चीनला झटका देणारी दुसरी अमेरिकी टेक कंपनी; प्रकल्पच हलविणार - Marathi News | Google! Another US tech company to leave China; will move manufacturing plant to india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांनो गुगल येतेय! चीनला झटका देणारी दुसरी अमेरिकी टेक कंपनी; प्रकल्पच हलविणार

देशातील स्मार्टफोनच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI (उत्पादन लिंक्ड इनिशिएटिव्ह) योजना भारत सरकारने सुरू केली आहे. त्याचा फायदा होताना दिसत आहे. ...

मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | bad bosses habits mark zuckerberg why employees leaving facebook harvard expert | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. ...