लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी! - Marathi News | chatgpt has been banned by new york city schools | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी!

ज्या दिवसापासून ChatGPT लॉन्च झालं आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अनेकांनी तर चॅट जीपीटी म्हणजे गुगलचा अंत असल्याचं म्हटलं आहे. ...

व्हॉट्सअपकडून नववर्षाची भेट; इंटरनेट नसल्यावरही वापरता येईल ॲप, 'ही' आहे प्रोसेस - Marathi News | New Year gift from WhatsApp; The app can be used even after the internet is off, this is the process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअपकडून नववर्षाची भेट; इंटरनेट नसल्यावरही वापरता येईल ॲप, 'ही' आहे प्रोसेस

व्हॉट्सअपकडून युजर्संना आकर्षित करण्यासाठी आणि चांगल्या सुविधेसाठी नवनवीन फिचर्स देण्यात येते. आता कंपनीकडून आणखी एक पाऊल पुढे जात असल्याचं दिसून येत आहे. ...

सहलीला जाताय... 'ही' स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स करतील तुमचा प्रवास सुखकर - Marathi News | these smart travel gadgets make your journey pleasant | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सहलीला जाताय... 'ही' स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स करतील तुमचा प्रवास सुखकर

प्रत्येक सहलीच्या वेळी तुमच्यासोबत काही खास अ‍ॅक्सेसरीज असायलाच हव्यात, पाहा ती यादी ...

सत्या नाडेलांनी ChatGPT ची 'चव चाखली'; 'बिर्याणी' उत्तर पाहून डोक्यावर हात मारला - Marathi News | Satya Nadella gets a taste of ChatGPT; After seeing the 'Biryani' answer, openAI said sorry | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सत्या नाडेलांनी ChatGPT ची 'चव चाखली'; 'बिर्याणी' उत्तर पाहून डोक्यावर हात मारला

सत्या नाडेला यांनी चॅट जिपीटीचे टेस्टिंग केले. यासाठी त्यांनी सर्वात प्रसिद्ध साऊथ इंडियन डिश कोणती असा प्रश्न ChatGPT ला केला. ...

12,499 रुपयांचा मोबाईल मागवलेला, फ्लिपकार्टने दिलाच नाही; आता ४२ हजारांचा घेऊ शकणार... - Marathi News | 12,499 rs mobile ordered, Flipkart did not deliver; Now consumer court gave order to pay take 42 thousand with fine | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12,499 रुपयांचा मोबाईल मागवलेला, फ्लिपकार्टने दिलाच नाही; आता ४२ हजारांचा घेऊ शकणार...

महिलेने फ्लिपकार्टवरून 12,499 रुपयांचा मोबाईल मागविला होता. परंतू तिला डिलिव्हरच केला गेला नाही. ...

धमाल! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus चा पावरफूल स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या... - Marathi News | oneplus 11 5g launched with 100w fast charge and snapdragon 8 gen 2 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाल! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus चा पावरफूल स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या.

OnePlus 11 5G फोन लॉन्च झाला आहे. कंपनीचा हा आजवरचा सर्वात दमदार फोन आहे. ...

Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी! - Marathi News | know about 5 mistakes you make while charging your smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी!

बहुतांश स्मार्टफोन्समध्ये Li-Ion (Lithium Ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरीज साधारणपणे 300 ते 500 चार्ज अथवा डिस्चार्ज सायकलसह येतात. ...

कुटुंब प्रमुखांच्या सहमतीने आधार कार्ड करा अपडेट - Marathi News | Update the Aadhaar card with the consent of the head of the family | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुटुंब प्रमुखांच्या सहमतीने आधार कार्ड करा अपडेट

यूआयडीएआयने मंगळवारी सांगितले की, कुटुंबातील प्रमुखांशी संबंध दाखविणारे दस्तऐवज जमा करून निवासस्थानाचा पत्ता ऑनलाइन अपडेट करता येऊ शकेल. ...

Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स... - Marathi News | google pixel 7 discount and exchange offer on flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स...

फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही. पण काही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. ...