लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google आणतंय Bard; लवकरच लॉन्च होणार, मिळणार आणखी जबरदस्त फिचर्स! - Marathi News | Google Brings Bard to Compete with ChatGPT Will launch soon will get more amazing features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google आणतंय Bard; लवकरच लॉन्च होणार, मिळणार आणखी जबरदस्त फिचर्स!

ChatGPT चॅटबॉटची वाढती लोकप्रियता गुगलसाठी खूप धोकादायक मानली जात आहे. यातच आता चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगल देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'बार्ड' नावाचा चॅटबॉट लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ...

टीव्ही पाहताय? जास्त पैसे मोजायची तयारी ठेवा; DTH रिचार्ज महागणार - Marathi News | Watching TV? Be prepared to pay more; DTH recharge will be expensive | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीव्ही पाहताय? जास्त पैसे मोजायची तयारी ठेवा; DTH रिचार्ज महागणार

नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 3.0 चा ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र, एकाच वेळी किंमत वाढवली जाणार नाही. ...

मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण - Marathi News | irctc know how to order food in train from whatsapp step by step procedure  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण

आता तुम्ही ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर बसून व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता. ...

'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान! - Marathi News | dell layoff news 6600 employees might loose jobs says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान!

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करून हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. ...

Twitter Gold Tick Price: ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार! - Marathi News | twitter gold tick business accounts soon pay 1000 dollar per month says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार!

Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...

Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर - Marathi News | whatsapp brings voice recordings in status updates feature know how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप म्हणजेच व्हॉट्स अॅप. आता Whats App आपल्या रोजच्या कामाचा भाग झाले आहे. whats app नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर लाँच करत असते. ...

विशाल भारद्वाजच्या 'या' चित्रपटाची Apple च्या सीईओंना भुरळ, iPhone मधून शूट झाला सिनेमा; म्हणाले... - Marathi News | apple ceo tim cook hails vishal bhardwajs short film fursat as beautiful | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विशाल भारद्वाजच्या 'या' चित्रपटाची Apple च्या सीईओंना भुरळ, iPhone मधून शूट झाला सिनेमा; म्हणाले..

Apple iPhone 14 Pro गेल्या वर्षी लॉन्च झाला. या फोनमधून खूप चांगल्या प्रतीची सिनेमेटोग्राफी देखील केली जाऊ शकते. ...

Netflix पाहणाऱ्यांना मोठा झटका! पासवर्ड शेअर करण्यावर बंदी, अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी - Marathi News | Netflix Account Password Sharing Stop Device Extra Charge Location | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix पाहणाऱ्यांना मोठा झटका! पासवर्ड शेअर करण्यावर बंदी, अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी

कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. नेटफ्लिक्सने आता स्पष्ट केले आहे की, अकाउंट पासवर्ड शेअर न केल्याने कंपनीला युजर्स वाढण्यास मदत होत आहे. ...

गुगलच्या कर्मचाऱ्यांची वाढली डोकेदुखी! जागतिक मंदीत कंपनीने उचलले मोठं पाऊलं - Marathi News | google layoffs head of mental health and wellbeing fired after 15 years of service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या कर्मचाऱ्यांची वाढली डोकेदुखी! जागतिक मंदीत कंपनीने उचलले मोठं पाऊलं

जगभरात मंदीचे सावट पसरले आहे. जगातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ...