शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 स्मार्टफोन्स भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 2:55 PM

कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आहेत.

ठळक मुद्देMeizu कंपनीचे तीन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँचMeizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे स्मार्टफोन्स आहेतएक्सक्लुझिव्ह स्वरुपात अॅमेझॉनवर विक्री

नवी दिल्ली : चीनची कंपनी Meizu भारतीय मार्केटमध्ये उतरली आहे. कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आहेत. या तीन स्मार्टफोन्सची विक्री एक्सक्लुझिव्ह स्वरुपात अॅमेझॉनवर करण्यात येणार आहे. 

Meizu M6T या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. तर, Meizu M16TH स्मार्टफोन ग्राहक 39,999 रुपये खरेदी करु शकणार आहेत. या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोसोबत करार केला आहे. या करारानुसार, रिलायन्स जियोचे चॅनल पार्टनर्स देशभरात Meizu C9 ची विक्री करणार आहेत.

Meizu C9 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. मात्र, Meizu C9 स्मार्टफोन ग्राहकांना अॅमेझॉन आणि रिलायन्स जिओच्या माध्यमातून स्पेशल इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये सुरुवातीच्या दहा दिवसांत  4,999 रुपयांना मिळणार आहे. 

Meizu M6T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स-  13MP + 2MP चे दोन कॅमेरे-  Sony IMX278 RGBW फोर-कलर सेन्सर- मल्टी फ्रेम नॉयस रिडक्शन टेक्नोलॉजी - ऑक्टा-कोर प्रोसेसर -  फिंगरप्रिंट स्कॅनर - 3,300 mAh इतक्या क्षमतेची बॅटरी

Meizu M16TH स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स- 8GB रॅम-  128GB  इंटरनल मेमरी- 12MP आणि 20MP चे दोन कॅमेरे- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर - वाटर कूलिंग टेक्नॉलॉजी- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर - अॅन्ड्राईड 8.0 ओरियो बेस्ड  Flyme UI ऑपरेटिंग सिस्टिम- 3,010mAh इतक्या क्षमेतची बॅटरी

Meizu C9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स-  5.45 इंचाचा डिस्प्ले - अनलॉक फीचर्स - 3000 mAh बॅटरी- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 

टॅग्स :Meizu Mobile PhoneमीझूMobileमोबाइलamazonअॅमेझॉनReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञान