शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'या' कोर्सेसची मागणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:29 IST

Indian IT sector Job: अँथ्रोपिकच्या नवीन AI टूलमुळे भारतीय IT क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. कोणते कोर्सेस केल्यावर मिळेल नोकरी? वाचा सविस्तर माहिती.

नवी दिल्ली: तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'अँथ्रोपिक'ने नुकतेच एक नवीन AI टूल लाँच केले आहे, ज्यामुळे भारतीय आयटी क्षेत्राच्या भविष्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या नवीन 'एजंटिक एआय असिस्टंट'मुळे केवळ शेअर बाजारातच नाही, तर आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

अँथ्रोपिकचे हे नवीन सिस्टिम फाइल्स वाचणे, दस्तऐवज ड्राफ्ट करणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक जटिल कामे करण्यास सक्षम आहे. यामुळे डेटा एन्ट्री, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि बेसिक कोडिंग सारख्या एंट्री लेव्हल कामांसाठी आता मानवी वर्कफोर्सची गरज कमी भासू शकते. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांसमोर यामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार? तज्ज्ञांच्या मते, जे आयटी कर्मचारी वारंवार केल्या जाणाऱ्या कामांवर अवलंबून आहेत, त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की नोकऱ्या संपतील. उलट, नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.

भविष्यात 'या' कोर्सेसना असेल मोठी मागणीएआयच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता जुन्या कोर्सेसपेक्षा नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रामुख्याने खालील क्षेत्रांत नोकऱ्यांच्या संधी वाढतील: प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, एआय सेफ्टी आणि एथिक्स, मशीन लर्निंग ऑप्स आणि ह्यूमन-एआय कोलॅबोरेशन.

अपस्किलिंग हाच एकमेव पर्यायकेवळ तांत्रिक ज्ञान असून चालणार नाही, तर क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डोमेन नॉलेज यांसारख्या सॉफ्ट स्किल्सना अधिक महत्त्व प्राप्त होईल. एआयला घाबरण्याऐवजी त्याच्यासोबत काम करण्याची कौशल्ये आत्मसात केली, तर आयटी क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक उत्तम संधी उपलब्ध होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AI Threatens Entry-Level IT Jobs; Demand for Specific Courses to Rise.

Web Summary : New AI tools are impacting Indian IT, potentially reducing entry-level jobs like data entry and software testing. Experts advise upskilling in areas like AI safety and prompt engineering, alongside soft skills, to thrive in the evolving job market.
टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी