शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खुशखबर! फक्त आजचा दिवस iPhone 12 वर 24 हजारांची सूट, इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:15 IST

Amazon Deal Of The Day मध्ये आज Apple iPhone 12 वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.  

Amazon वर फक्त आजचा दिवस एक डील ऑफ द डे उपलब्ध झाली आहे. या ऑफर अंतर्गत iPhone 12 आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. iPhone 12 वर आज 24 हजार रुपयांची सूट मिळत आहे. 

iPhone 12 वरील ऑफर्स 

iPhone 12 64GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 65,900 रुपये आहे. परंतु या डीलमध्ये हा डिवाइस 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा आयफोन 54,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जी एक चांगली ऑफर आहे, परंतु तुम्हाला आणखी बचत करायची असेल तर तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा वापर करावा लागेल.  

iPhone 12 ची खरेदी करताना Federal बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच या मॉडेलवर 11,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. इथे योग्य डिवाइस एक्सचेंज केल्यास 11,400 रुपयांची सवलत तुम्हाला मिळू शकते.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स  

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो 

टॅग्स :Apple Incअॅपल