इन्स्टाग्राम काही मिनिटांपासून पडले बंद अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 13:21 IST2018-10-03T13:21:07+5:302018-10-03T13:21:31+5:30

Instagram fell down from a few minutes... | इन्स्टाग्राम काही मिनिटांपासून पडले बंद अन्...

इन्स्टाग्राम काही मिनिटांपासून पडले बंद अन्...

मुंबई : सोशल मिडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्साग्रामचे अॅप काही मिनिटांपासून बंद पडले असून ट्विटरवर याबाबत युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. 




काही जणांनी नवीन पोस्ट दिसत नसल्याचे सांगितले आहे. तर काहींनी पोस्ट जात नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही मिनिटांपासून #instagramdown हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला असून त्यावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. 



 



 

Web Title: Instagram fell down from a few minutes...