शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Google Play Best of 2021: हे आहेत 2021 मधील बेस्ट अ‍ॅप्स आणि गेम्स; Google नं केली घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 6:44 PM

Google Play Best of 2021: गुगलनं यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्सची घोषणा केली आहे. यात भारतीयांनी पसंती दिलेल्या अ‍ॅप्सची यादी देखील आहे.

Google Play Best of 2021 ची घोषणा करण्यात आली आहे. गुगल दरवर्षी या यादीतून जगभरातील तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅपची माहिती देतं. यावर्षी भारतातील बेस्ट अ‍ॅपचा मान Bitclass या अ‍ॅपला मिळाला आहे. बिटक्लास लाईव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर करून मोफत तसेच सशुल्क शिक्षण मिळवण्यासाठी करता येतो. तसेच क्लबहाउस या ऑडिओ सोशल मीडियाला यावर्षीचा युजर्स चॉईस ऑफ दि ईयरचा खिताब मिळाला आहे. 

गेम्स सेगमेंटमध्ये भारतात पुनरागमन करणारा Battlegrounds Mobile India अग्रस्थानी आहे. तर बेस्ट युजर चॉईस अ‍ॅपचा मान Garena free Fire max ला देण्यात आला आहे.  

दरवर्षी फक्त बेस्ट स्मार्टफोन अ‍ॅप्सची यादी जाहीर करणाऱ्या गुगलनं यावर्षी तीन नवीन कॅटेगरीचा समावेश केला आहे. यावर्षी टॅबलेट, वियर ओएस आणि गेम्स ऑन टॅबलेट कॅटेगरीचा समावेश देखील या अवार्डमध्ये करण्यात आला आहे. या अवार्ड्सची घोषणा टेक जायंटनं ब्लॉग पोस्टमधून केली आहे. चला पाहूया यादी.  

Google Play’s Best of 2021 awards ची यादी 

Best App of 2021 (India): Bitclass: Learn Anything. Live. Together! 

Best Game of 2021 (India): Battlegrounds Mobile India 

Users’ Choice App of 2021 (India): Clubhouse: The Social Audio App 

Users’ Choice Game of 2021 (India): Garena Free Fire MAX 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर फन (Best Apps for Fun) 

  • FrontRow: Learn Singing, Music, Rap, Comedy & More 
  • Clubhouse: The Social Audio App 
  • Hotstep 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर एव्हरी डे इसेन्शियल (Best Apps for Everyday Essentials) 

  • Sortizy – Recipes, Meal Planner & Grocery Lists 
  • SARVA – Yoga & Meditation 
  • Guardians from Truecaller 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर पर्सनल ग्रोथ (Best Apps for Personal Growth) 

  • Bitclass: Learn Anything. Live. Together! 
  • EMBIBE: Learning Outcomes App 
  • Evolve Mental Health: Meditations, Self-Care & CBT Best Hidden Gems 
  • Jumping Minds – Talk & Feel Better 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर गुड (Best Apps for Good) 

  • Evergreen Club – Health, Fitness, Fun & Learning 
  • being: your mental health friend 
  • Speechify – text to speech tts 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर टॅबलेट (Best Apps for Tablets) 

  • Houzz – Home Design & Remodel 
  • Canva 
  • Concepts: Sketch, Note, Draw 

बेस्ट अ‍ॅप्स फॉर वियर (Best Apps for Wear) 

  • My Fitness Pal 
  • Calm 
  • Sleep Cycle: Sleep analysis & Smart alarm clock 

BEST OF 2021 GAMES IN INDIA 

बेस्ट कॉम्पॅटेटिव गेम्स 

  • Battlegrounds Mobile India 
  • Summoners War: Lost Centuria 
  • MARVEL Future Revolution 
  • Pokemon Unite 
  • Suspects: Mystery Mansion 

बेस्ट गेम चेंजर्स 

  • JanKenUP! 
  • Unmaze – a myth of shadow & light 
  • NieR Re[in]carnation 
  • Tears of Themis 
  • Best Indie Games 
  • DeLight: The Journey Home 
  • Huntdown 
  • My Friend Pedro 
  • Ronin: The Last Samurai 
  • Bird Alone 

बेस्ट पिकअप अँड प्ले 

  • Cats in Time – Relaxing Puzzle Game 
  • Crash Bandicoot: On the Run! 
  • Dadish 2 
  • Disney POP TOWN 
  • Switchcraft: The Magical Match 3 

बेस्ट गेम्स फॉर टॅबलेट 

  • Chicken Police – Paint it RED! 
  • My Friend Pedro: Ripe for Revenge 
  • Overboard! 
  • The Procession to Calvary 
टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान