शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्टवर पुन्हा फेस्टिव्ह धमाका; 80 टक्क्यांपर्यंत सूट  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 5:49 PM

फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता.

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता.

कंपनी आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांसाठी बिग दिवाळी सेल आणला आहे. हा सेल एक नोव्हेंबरला सुरु होणार आहे, तर पाच नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक ऑफर्स फ्लिपकार्टकडून देण्यात येणार आहेत.

असे सांगण्यात येत आहे की, या सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते घरगुती वस्तूंवर जवळपास 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.  तसेच, आगामी सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अ‍ॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे. 

1) टॉप ब्रँडच्या मोबाइल आणि टॅब्लेटवर बंपर डिस्काउंट. 2) नोकिया 5.1 प्लस, ऑनर 9 एन, रेडमी 2 प्रो आणि Alcatel A3 10 यासारख्या स्मार्टफोनवर टॉप डिस्काउंट आहे. ऑनर 9 एन स्मार्टफोनची किंमत 13, 999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9 हजार रुपयापर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. 3) टीव्ही आणि घरगुती वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुद्धा सुविधा आहे. 4) इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि अॅक्सेसरीजवर ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर्ससोबत अॅक्सिडेंटल वॉरंटीची सुविधा मिळणार आहे. 5) निकॉन यासारख्या ब्रँड कॅमेऱ्यावर 15 हजारपर्यंत सूट मिळणार आहे. तर जेबीएल, सॅनहायजर कंपनीच्या हेडफोन्सवर 40 ते 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार. 6) फॅशन सेगमेंटमध्ये सुद्धा खरेदीवर ग्राहकांना भरपूर सूट मिळणार आहे. एक हजारपेक्षा जास्त टॉप ब्रँड्सच्या वस्तूंवर 50 ते 80 टक्के सूट आहे.   

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइन