शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Flipkart Big Saving Days Sale: या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट देत आहे जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 16:26 IST

Flipkart Big Saving Days Sale: Flipkart Big Saving Days Sale 5 ऑगस्टला सुरु झाला आहे आणि सेल 9 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.

फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेलला सुरुवात झाली आहे, हा सेल 5 ऑगस्टला सुरु झाला आहे आणि सेल 9 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील. या सेल दरम्यान अनेक प्रोडक्टसवर डिस्काउंट दिल जात आहे. या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. इथे आम्ही तुम्हाला काही निवडक स्मार्टफोन्सच्या डिल्सची माहिती घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये मिळवू शकता.  

अ‍ॅप्पल आयफोन 12 सीरिजमधील सर्वात छोटा iPhone 12 mini स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 59,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनची किंमत 69,900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजमध्ये यावर सूट दिली जात आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना 10% अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.  

Apple iPhone 12 मध्ये 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 79,900 रुपयांमध्ये लाँच झालेला हा स्मार्टफोन या सेलमध्ये 67,999 रुपयनमध्ये विकत घेता येईल. आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10% अतिरिक्त सूट मिळेल.  

जर तुम्ही मोबाईल गेमिंगचे चाहते असाल तर तुम्ही Asus ROG Phone 3 चे नाव ऐकले असेल. 55,999 रुपयांचा हा गेमिंग फोन या सेल दरम्यान 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोन मधील शोल्डर बटन्स नक्कीच तुमचा केडी वाढवण्यास मदत करतील.  

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजमध्ये Motorola G10 Power वर 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. आता हा फोन 12,999 रुपयांच्या ऐवजी 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन विकत घेताना जुना फोन एक्सचेंज केल्यास 9,450 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.  

Realme 8 चा 4GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. या फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची दमदार बॅटरी आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmart Cityस्मार्ट सिटीAsus Phoneअसूस मोबाइलApple IncअॅपलrealmeरियलमीMotorolaमोटोरोला