शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:22 IST

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्टवरील सेलमध्ये KODAK चा 40-इंचाची Smart TV खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया भन्नाट ऑफर.  

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: आज 4 मार्चपासून फ्लिपकार्ट बिग बचत धमाका सेलची सुरुवात झाली आहे. 6 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या सेलमध्ये बजेटमध्ये Smart TV शोधणाऱ्यांसाठी KODAK ची 40-इंचाची Smart TV कमी किंमतीत मिळत आहे.  

किंमत आणि ऑफर  

KODAK 7X Pro 40-inch Full HD LED Smart TV या मॉडेलवर फ्लिपकार्ट डिस्काउंट देत आहे. या टीव्हीची मूळ किंमत 20,999 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये 1500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर ही टीव्ही 18,499 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. या टीव्हीवर 925 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच पेमेंटसाठी पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 550 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.  

वरील सर्व डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत 17,024 रुपये होईल. अजून बचत करण्याचा पर्याय देखील फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध आहे. KODAK 7X Pro 40-inch Full HD LED Smart TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य तो जुना टीव्ही मॉडेल एक्सचेंज करावा लागेल. तुमच्या जुन्या टीव्हीचा ब्रँड, मॉडेल आणि कंडिशनवरून 11 हजार रुपयांची सवलत ठरेल. पूर्ण डिस्काउंट मिळाल्यास ही नवीन टीव्ही 6,024 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टTelevisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान