शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लवकरच बदलू शकतं Facebook चं नाव! जाणून घ्या, कंपनी का घेतेय एवढा मोठा निर्णय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:12 AM

केवळ सोशल मीडिया प्लॅटफार्मपुरतीच ओळख राहू नये, यासाठी, असा निर्णय घेण्याची कंपनीची इच्छा आहे.

Facebook Inc, कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याच्या विचारात आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती असलेल्या सूत्राचा हवाला देत द व्हर्जने म्हटले आहे, की फेसबूक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचे नाव बदलण्याची योजना आखत आहे. सीईओ मार्क झुकरबर्ग (Zuckerberg) 28 ऑक्टोबरला होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यासंदर्भात बोलण्याची योजना आखत आहेत. (Facebook plans to rebrand under new name)

संबंधित वृत्तानुसार, केवळ सोशल मीडिया प्लॅटफार्मपुरतीच ओळख राहू नये, यासाठी, असा निर्णय घेण्याची कंपनीची इच्छा आहे. मात्र यासंदर्भात, कंपनी अफवा आणि अंदाजांवर प्रतिक्रिया देत नाही, असे म्हणत फेसबुकच्या एका प्रवक्त्याने यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांनी जुलै महिन्यात एका Earning कॉलमध्ये म्हटले होते, की कंपनीचे भविष्य 'Metaverse' मध्ये आहे. फेसबुक जे लक्ष्य निर्धारित करत आहे, ती एका अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे. जी एका संस्थेअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑकुलस आणि मेसेंजर सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग अॅप्सपैकी एक आहे.

10 हजार जणांना नोकरीची संधी देणार -Facebook 18 ऑक्टोबरला म्हटले आहे, की इंटरनेटच्या वर्चुअल रिअॅलिटी व्हर्जन Metaverse बनवण्यासाठी यूरोपियन यूनियन देशांमध्ये 10 हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. फेसबुक या डिजिटल वर्ल्डलाच येणारं भविष्य मानत आहे. मेटावर्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर वास्तविक आणि आभासी जगामधील अंतर कमी होईल, असे कंपनीचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गSocial Mediaसोशल मीडिया