शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

जिओच्या 52 रूपयाच्या पॅकला टक्कर द्यायला 'या' कंपनीने आणला 49 रूपयांचा प्लॅन, जाणून घ्या डेटापॅकची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 9:19 AM

युजर्सला आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सध्या डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत.

ठळक मुद्दे युजर्सला आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सध्या डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत. जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने नवा प्लॅन बाजारात आणला आहे.

मुंबई- युजर्सला आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सध्या डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत. जिओने नुकतंच 52 रूपयांचा एक डेटाप्लॅन युजर्ससाठी आणला. पण जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने नवा प्लॅन बाजारात आणला आहे. एअरटेलचा हा नवा प्लॅन युजर्सला 49 रूपयांमध्ये मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी एका दिवसाची असून यामध्ये 3जी/4जी स्पीडने 1 जीबी डेटा मिळेल. याचबरोबर 1 जीबी डेटा असणारे दोन नविन प्लॅनही एअरटेलने आणले आहेत, पण त्यासाठी अधिक किंमत मोजीवी लागणार आहे. एअरटेलने 99 रूपयांचा प्रिपेड डेटाप्लॅन सुरू केला असून त्यामध्ये 2 जीबी 3जी/4जी डेटा मिळणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी 5 दिवसांची असेल. तसंच 98 रूपयांचा एक प्लॅन असून त्यामध्ये 1जीबीचा 2जी/3जी/4जी डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे.

असा करा 49 रूपयांना डेटाप्लॅन एक्टीव्हेट- युजर्सला 'माय एअरटेल अॅप्लिकेशन'मध्ये जाऊन डेटा सेक्शनवर क्लिक करा.- डेटा सेक्शनमध्ये व्यू बेस्ट ऑफर्सवर क्लिक करा. - तेथे 49 रूपयांच्या डेटाप्लॅनची ऑफर दिसेल. - या दरम्यान एक 51 रूपयांचा डेटाप्लॅनही दिसेल त्यामध्ये सारखीच सेवा उपलब्ध आहे. 

   जिओ कंपनीने काही दिवसांपूर्वी 52 रूपयांचा डेटाप्लॅन युजर्ससाठी आणला. 52 रूपयांच्या डेटाप्लॅनमध्ये युजर्सना 1.05जीबी डेटा तसंच वॉइसकॉल्स व मेसेज फ्रीमध्ये देण्यात आले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेल