शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

20 हजारांचा फोन फक्त 2 हजारांत; 5000mAh ची बॅटरी असलेल्या Vivo फोनवर जबरदस्त ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 12:14 IST

4GB रॅम असलेला Vivo Y21 स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या ऐवजी 2 हजार रुपयांमध्ये मिळत आहे.  

Vivo Y21 ने स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात मीडियाटेक हीलियो P35 चिपसेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे. लाँचच्या वेळी या हँडसेटची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. परंतु आता हा मोठी बॅटरी असलेला विवोस्मार्टफोन फक्त 2000 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. Vivo Y21 स्मार्टफोन इतक्या स्वस्तात अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे.  

Vivo Y21 ची किंमत झाली कमी 

मीडियाटेक हीलियो P35 चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,990 रुपयांच्या ऐवजी आता 13,269 रुपयांमध्ये विकला जात आहे. अ‍ॅमेझॉन या फोनवर थेट 6,721 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ईएमआय ट्रांजेक्शनसाठी यस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड किंवा एचएसबीसी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 9200 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे Vivo Y21 ची किंमत फक्त 2069 रुपये होईल.  

Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान