1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार LED TV; धमाकेदार ऑफरचे फक्त काही तास शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:11 IST2022-02-28T17:40:21+5:302022-03-05T15:11:12+5:30
Flipkart Electronics Sale: Thomson R9 HD Ready LED TV च्या 24 इंचाच्या मॉडेलची मूळ किंमत कंपनीनं 10,499 रुपये ठेवली आहे. ऑफर अंतर्गत ही टीव्ही 7,999 रुपयांमध्ये विकली जात आहे.

1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार LED TV; धमाकेदार ऑफरचे फक्त काही तास शिल्लक
Flipkart वर एकपेक्षा एक भन्नाट डील्स उपलब्ध आहेत. या डिल्स मागे प्लॅटफॉर्मवर सुरु असलेला फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल कारणीभूत आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे, थोडक्यात फक्त काही तास शिल्लक आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी LED TV वरील भारी ऑफर घेऊन आलो आहोत. ही टीव्ही 8 हजार रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येत आहे. परंतु एक्सचेंज ऑफरचा वापर करून ही किंमत 2000 रुपयांच्या आत करता येईल.
Thomson R9 24 Inch वरील ऑफर्स
Thomson R9 HD Ready LED TV च्या 24 इंचाच्या मॉडेलची मूळ किंमत कंपनीनं 10,499 रुपये ठेवली आहे. ऑफर अंतर्गत ही टीव्ही 7,999 रुपयांमध्ये विकली जात आहे. सोबत या टीव्हीवर अन्य ऑफर्स देखील लागू आहेत. ज्यात फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
या मॉडेलवर एक्सचेंज ऑफरची घोषणा देखील करण्यात आली आहे. या ऑफर अंतगर्त तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करून 6 हजार रुपये पर्यंतचा फायदा मिळवू शकता. जुन्या टीव्हीचा मॉडेल जर योग्य असेल तर ही नवीन टीव्ही फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
स्पेक्स
थॉमसनच्या या टीव्ही मध्ये 1366x768 पिक्सल रेजॉलूशन असलेला 24 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये कंपनीनं 20 वॉटच्या स्पिकर्सचा वापर केला आहे.
हे देखील वाचा:
- Asus 8Z Price In India: छोटा पॅकेट बडा धमाका! 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह धुमाकूळ घालण्यासाठी आला ‘हा’ 5G Smartphone
- Flipkart Sale: फक्त आजचा दिवस! Motorola च्या फाडू Tablet वर 37 टक्के ऑफ; सोबत अतिरिक्त डिस्काउंटही
- अपघात आणि चालान दोन्हीपासून वाचवेल Google Maps चं 'हे' फिचर; असं करा अॅक्टिव्हेट