शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Apple October 2021 event: जाणून घ्या अ‍ॅप्पलच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे या महिन्यात

By सिद्धेश जाधव | Published: October 11, 2021 6:39 PM

Apple October 2021 event: अ‍ॅप्पलचा एक नवीन इव्हेंट लवकरच आयोजित केला जाऊ शकतो. या इव्हेंटमधून कंपनी नवीन मॅक  लाइनअप सादर करू शकते.  

Apple ने गेल्या महिन्यात iPhone 13 सीरीज, iPad Mini आणि Apple Watch लाँच केले आहेत. अ‍ॅप्पल लवकरच अजून एका इव्हेंटचे आयोजन करून नवीन प्रोडक्ट्स सादर करू शकते. या इव्हेंटची अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून M1X प्रोसेसर असलेल्या MacBook Pro सह नवीन मॅक लॅपटॉप लाइनअपसह AirPods 3 आणि मॅक  मिनी देखील लाँच केले जाऊ शकतात. 

Apple इव्हेंटमधून काय होणार लाँच? 

अ‍ॅप्पलच्या इव्हेंटची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी M1X प्रोसेसर असलेला MacBook Pro लाँच करू शकते. नवीन फ्लॅट एज डिजाईनसह हे लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. नवीन मॅक बुक 14-inch आणि 16-inch अशा दोन स्क्रीन साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

रिपोर्ट्सनुसार अ‍ॅप्पल हायएन्ड मॅक मिनी लाँच करू शकते, जो पॉवरफुल असेल. त्याचबरोबर कंपनी Airpods देखील लाँच करू शकते. या इव्हेंटमधून AirPods 3 लाँच केले जाऊ शकतात.  सॉफ्टवेयर लाँच बद्दल बोलायचे झाले तर WWDC मध्ये MacOS Monterey ची घोषणा अ‍ॅप्पलने केली होती. हा नवीन ओएसनव्या सफारी ब्राउजर, सेकेंडर स्क्रीन सारख्या फीचर्ससह या इव्हेंटमधून सादर केला जाऊ शकतो.   

टॅग्स :Apple Incअॅपल