शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 17 हजारांचा 5G Smartphone 750 रुपयांमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 6:33 PM

Amazon Summer Sale मध्ये Redmi Note 10T 5G स्मार्टफोन खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. यावर थेट डिस्काउंटसह अनेक ऑफर्स दिल्या जात आहे.

Amazon Summer Sale मध्ये विविध ऑफर्सचा पाऊस भर उन्हाळ्यात पडला आहे. हा सेल आजपासून अर्थात 4 मे 2022 पासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये सर्वच प्रकारच्या वस्तू स्वस्तात विकल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला भन्नाट डील्स मिळतील. Redmi Note 10T 5G स्मार्टफोन या सेलमध्ये 16,999 रुपयांच्या ऐवजी 749 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Redmi Note 10T 5G वरील ऑफर 

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन जेव्हा भारतात लाँच झाला होता तेव्हा या डिवाइसची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु अ‍ॅमेझॉनच्या उन्हाळी सेलमध्ये हा फोन 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या हँडसेटवर 12,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे जुना मोबाईल देऊन तुम्ही हा नवा फोन 749 रुपयांमध्ये घरी आणू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला योग्य जुना डिवाइस एक्सचेंज करावा लागेल.  

जुना फोन न देता देखील Redmi Note 10T 5G स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळवता येईल. फोनवर 1750 रुपयांचा कुपन डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या दोन्ही ऑफरमुळे Redmi Note 10T 5G ची किंमत फक्त 11,249 रुपये होईल. 

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीamazonअ‍ॅमेझॉनMobileमोबाइल