शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Alert ! कोणीही करू शकतं तुमचं WhatsApp अकाऊंट सस्पेंड; समोर आली मोठी त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 19:05 IST

कोणतीही व्यक्ती तुमचं WhatsApp अकाऊंट करू शकतं सस्पेंड, पुन्हा एकदा नवी त्रुटी आली समोर

ठळक मुद्देकोणतीही व्यक्ती तुमचं WhatsApp अकाऊंट करू शकतं सस्पेंडपुन्हा एकदा नवी त्रुटी आली समोर

इन्स्टंट मेसेजिंग WhatsApp मध्ये एक मोठी त्रुटी आढळली आहे. ज्याद्वारे कोणीही वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय वापरकर्त्याचं WhatsApp खातं निलंबित करू शकत. यासाठी, हॅकर्सना वापरकर्त्याच्या फोन नंबरची आवश्यकता असेल. लुफोल सिक्युरिटी रिसर्चर्स लुइस मर्केज कार्पेन्थो आणि अर्नेस्टो कॅनालिस पेरेना यांनी याबाबत शोध लावला.

कोणताही हॅकर केवळ वापरकर्त्याचे WhatsApp खाते निलंबित करू शकतो. तो त्या व्यक्तीच्या खात्यात प्रवेश करू शकत नाही किंवा खासगी चॅट आणि संपर्क उघड करू शकत नाही. यासाठी हॅकर्स आपल्या डिव्हाईसमध्ये WhatsApp डाऊनलोड करतात. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या फोन क्रमांकासह लॉग इन करण्याचा प्रयत्नही करतात. परंतु जर एखाद्या युझरनं टू स्टेप व्हेरिफिकेशन ठेवलं असेल तर त्या व्यक्तीकडे कॉल येईल. अशा हॅकर्सला काही करता येणार नाही. WhatsApp काही ठराविक मर्यादेपर्यंतच युझर्सना हा कोड पाठवतो. जर अनेकदा चुकीचा कोड टाकला तर १२ तासांसाठी अकाऊंट लॉक होतो. याचाच अर्थ हॅकर आणि युझर दोघंही अकाऊंट वापरू शकणार नाहीत. या प्रोसेसचा दुसरा भागही आहे. हॅकर एक नवा ईमेल तयार करतो आणि support@whatsapp.com वर नंबर डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतो. यामध्ये फोन चोरी होण्याचं कारण देण्यात येतं.Forbes च्या एका रिपोर्टनुसार हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की WhatsApp कडे एक ईमेल पाठवण्यात आला आहे त्यात काही मोबाईल क्रमांक आहेत. दरम्यान हे युझर आहे की हॅकर हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडे पर्याय नाही. युझरच्या बाबतीत जाणण्यासाठी कंपनीकडून कोणतंही फॉलोअप घेतलं जात नाही. तसंच या परिस्थितीत ऑटोमेटेड प्रोसेस ट्रिगर होते आणि युझरचा अकाऊंट डिअॅक्टिव्हेट होतो. त्यानंतर तासाभरानं युझरला त्याचा अकाऊंट बंद केल्याचा मेसेज मिळतो. अशा परिस्थितीत WhatsApp ची टू स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला यापासून बऱ्यापैकी वाचवू शकते. परंतु यासाठी WhatsApp नं काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाMessengerमेसेंजर