म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हे ‘एआय’ कितपत सुरक्षित आहे, खरंच मानवी क्षमतांना ते पर्याय ठरतील का, शिवाय त्यांच्या ‘नैतिकतेचे’ काय, असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. निमित्त ठरलंय ते ॲन्थ्रोपिकचं ‘क्लाऊड ओपस ४’ हे एआय मॉडेल! ...
OnePlus Nord 5, CE 5 Launch Soon: लवकरच वनप्लस नॉर्ड सिरीज लाँच होणार आहे. एकाचवेळी दोन स्मार्टफोनद्वारे सर्व स्तरातील ग्राहकांना कंपनी वेधणार आहे. ...
Job Opening And End: एआय नावाच्या भस्मासुराने त्याला जन्म घातलेल्याच आयटी तज्ञांच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या आहेत. या भयाच्या छायेखाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या पाच नोकऱ्या संपणार असल्याचे म्हटले आहे. ...