शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

31 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह शक्तिशाली MacBook लॅपटॉप उपलब्ध; आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 20:15 IST

MacBook Air M1 Price In India: अ‍ॅप्पलचा एंट्री-लेव्हल MacBook Air M1 लॅपटॉप आता 84,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.

Apple चे सर्वच प्रोडक्ट्स महागडे असतात आणि त्यामुळे सर्वांनाच ते विकत घेता येत नाहीत. यात शक्तीशाली मॅक बुक लॅपटॉपचा देखील समावेश आहे. परंतु आता फ्लिपकार्टवर हा लॅपटॉप स्वस्तात विकत घेता येत आहे. जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही MacBook Air M1 लॅपटॉप जवळपास 31 हजारांच्या डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.  

MacBook Air M1 च्या 8GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 92,900 रुपये आहे. फ्लिपकार्टवर मात्र हा लॅपटॉप 8000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे अ‍ॅप्पलचा एंट्री-लेव्हल MacBook Air M1 लॅपटॉप आता 84,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. परंतु इथे सवलती संपत नाहीत. या लॅपटॉपवर तुम्ही 23,100 रुपये पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळवू शकता.  

बँक आणि एक्सचेंज ऑफर्स 

एक्सचेंज ऑफर्सचा फायदा नेहमी तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या जुन्या लॅपटॉपच्या स्तिथीवर आणि मॉडेलवर अवलंबुन असतो. फ्लिपकार्टवर या लॅपटॉपसाठी 23,100 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. त्यामुळं एकूण डिस्काउंट 31 हजारांच्या वर जातो. तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर करून खरेदी केली तर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकही मिळेल.  

हे देखील वाचा:

 

टॅग्स :Apple Incअॅपलlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान