भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली. ...
' त्या ' मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता ' त्या ' मुलीबरोबर भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...