एकूण ३७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सेहवागने १७,२५३ धावा ठोकल्या आहेत. यात २३ कसोटी शतके आणि १५ एकदिवसीय शतकाे (एकूण ३८) आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३१९ असून, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहे. ...