आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ...
Asian Games 2018:18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले. ...
दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घे ...
आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा! ...
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...
जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल ...
‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे. ...