पाच सामन्यांची कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारा अखेरचा सामना जिंकून इंग्लंड दौ-याचा विजयाने निरोप घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. ...
इंग्लंड क्रिकेटमधील शानदार खेळाडू अॅलिस्टर कुकसाठी ही निरोपाची कसोटी आहे. वेगवान खेळपट्ट्यांवर सलामीवीर म्हणून १२ हजारापेक्षा अधिक धावा फटकावणे मोठी उपलब्धी आहे. ...
यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ...
आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे. ...
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते. ...