भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
India vs WIN 5th ODI: पाचव्या वन डे सामन्यातही कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे समीकरण पाहायला मिळणार आहे. ...
गतविजेता विदर्भ तसेच इशान्येकडील सात नव्या संघांसह विक्रमी ३७ संघांचा समावेश असलेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...
भारतासाठी सध्या एकमेव चिंतेची बाब अशी की भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये नाही. त्याची ढेपाळलेली गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. ...
विडींजविरूद्ध अखेरचा एकदिवसीय सामना; २०१५ पासून टीम इंडिया मायदेशातील मालिकांत अपराजित ...
तिरुवनंतपुरमच्या स्टेडियमबाहेर धोनीचा 35 फुटाचा कट-आऊट उभारला आहे. ...
या शिबिरात भाग घेण्यारा ४० खेळाडूंपैकी १७ खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये करतील. ...
भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. ...
एका 14 वर्षाच्या मुलाने तब्बल 98 चौकार लगावत मोठी खेळी साकारली आहे. ...
कोहलीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये तीन शतके लगावली आहेत. पण कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर एका मालिकेत चार शतके लगावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरणार आहे. ...