भारताने दुहेरीत आपल्या ख्यातीनुसार प्रदर्शन केले. मात्र इटलीने एकेरीत विजय मिळवत यजमान भारताला ३-१ ने पराभूत करत डेव्हिस कप विश्व फायनल्समध्ये प्रवेश केला. ...
गतचॅम्पियन विदर्भ व सौराष्ट्र यांच्यादरम्यान रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या रणजी ट्रॉफी फायनल लढतीत फलंदाजीमध्ये भारतीय स्टार चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाजीमध्ये उमेश यादव यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या राष्टÑीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखले. यजमानांच्या स्वानंदी वलझाडे, दूर्वांकुर चाळके, प्राप्ती किनारे, सुमित पोटे यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर कौशिक चोकोटे याने रौप्यपदक व आ ...
आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया ...
इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजगड किल्ला या गिरीभ्रमण मोहीम औरंगाबादच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यशस्वीपणे फत्ते केली. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे येथून या मोहिमेस सुरुवात ...