राहुल आवारे, जेमिमा रॉड्रिग्ज, भाग्यश्री फंड, अनुजा पाटील आणि ओम राजेश अवस्थी यांना नामांकने ...
अर्जेंटिनाचा 28 वर्षीय फुटबॉलपटू एमिलियानो सालाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ...
भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. स्पर्धेतील यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका स्पर्धेसाठी दावेदारी सांगितली आहे. ...
श्रीलंकेच्या अँजेलो परेराने हा नवा इतिहास रचला आहे. ...
बुधवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. ...
India vs New Zealand T20: न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...
India vs New Zealand T20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. ...
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि प्रत्येक संघाकडे मोजकेच सामने राहिले आहेत. ...