उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हनुमा विहारीच्या लागोपाठ दुसऱ्या शतकाच्या बळावर इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताने रणजी चॅम्पियन विदर्भाला शुक्रवारी विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले. ...
मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. ...