लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jimmy Neesham's high school cricket coach died during World Cup Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं!

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. ...

मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी? - Marathi News | If the players are injured during the match, the substitute will bat - bowling? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी?

ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेत बदली खेळाडूसाठी ( सबस्टिट्यूट ) नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. ...

Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार - Marathi News | Hima Das wins fourth gold in 15 days, Muhammad Anas also wins top spot | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार

सुवर्णकन्या हिमा दासने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या स्पर्धेत आणखी एकदा अव्वल स्थान पटकावले. ...

ज्यु. विश्वकप नेमबाजी; अनिश भानवालाला सुवर्ण - Marathi News | Jue World Cup shooting; Anish Bhanvala won Gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्यु. विश्वकप नेमबाजी; अनिश भानवालाला सुवर्ण

भानवालाने २५ मीटर एअर पिस्तूल रॅपिड फायर पात्रता फेरीत ५८४ गुण मिळवले. ...