न्यूझीलंडमध्ये २०२१ ला महिला विश्वचषकाचे आयोजन होणार होते, मात्र ते २०२२ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले. त्यामुळे झूलन आणि मिताली राज या अनुभवी खेळाडूंची विश्वचषक खेळून निवृत्त होण्याची प्रतीक्षा लांबली आहे. ...
यंदा कोरोनाची परिस्थिती, त्यात उशिराने झालेली स्पर्धा आयोजनाची घोषणा यामुळे चित्र वेगळे आहे. एकूणच बीसीसीआयसह फ्रेंचाईजींनाही आर्थिक फायद्याची चिंता आहे. ...