Mohammed Siraj on Air India Express: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून प्रवास करण्यापूर्वीचा धक्कादायक अनुभव सांगितला. ...
आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या ...
दोन मालिकेत निष्प्रभ होणे कुठे तरी खटकले. न्यूझीलंडने ३-० असेच नमविले होते. त्यामुळे भारत २०२२-२०२४ च्या डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर या डब्ल्यूटीसी चक्रातही अशीच चिन्हे निर्माण झाली ...
स्मृती आणि पलाश यांच्या विवाहाची सर्व जय्यत तयारी झाली होती. मात्र, लग्नादिवशीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना तसेच पलाश यांची प्रकृती बिघडल्याने लग्न लांबणीवर टाकल्याची घोषणा करण्यात आली होती. ...
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीच्या बैठकीत भारताच्या या बोलीला औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली. याआधी भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. ...