Video: अवघड हाय! तिरुपती बालाजीला जाण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 22:04 IST2021-05-22T22:02:48+5:302021-05-22T22:04:40+5:30
Solapur railway station: महत्वाचे म्हणजे यामध्ये बरेचजण हे विनामास्क होते. रेल्वे प्रशासन या भाविकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्यास सांगत होते. परंतू या भाविकांना कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसत होते.

Video: अवघड हाय! तिरुपती बालाजीला जाण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी
उद्या एकादशीनिमित्त तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी झाली होती. (Passengers crowd gather at Solapur Railway Station for Tirupati Balaji.)
महत्वाचे म्हणजे यामध्ये बरेचजण हे विनामास्क होते. रेल्वे प्रशासन या भाविकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्यास सांगत होते. परंतू या भाविकांना कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसत होते.
Video- सोलापूर : चेन्नई एक्स्प्रेसने तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी सोलापुरातील रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी pic.twitter.com/99EldJTJR8
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2021
जवळपास 700 प्रवासी रेल्वेने तिरुपती बालाजीला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. या बाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.