शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

वारकऱ्याला लागली पन्नास लाखांची लॉटरी; 'तो' भाग्यवान विजेता कोण?     

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:16 AM

६ जानेवारीला पुत्रदा एकादशी होती महिन्याची ही वारी पोहचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात.

पंढरपूर : पुत्रदा एकादशीला आलेल्या भाविकांने श्री विठुमाऊलीच्या दर्शनानंतर घराकडे जाता जाता काढलेल्या १०० रुपयांच्या लॉटरी तिकिटाला चक्क ५० लाखाचे बक्षीस लागले आहे.  ५० लाख जिंकलेला 'तो' भाग्यवान वारकरी भाविक कोण? याची उत्सुकता आता लॉटरी विक्रेत्यासह पंढरपुरकरांना देखील लागली आहे.

६ जानेवारीला पुत्रदा एकादशी होती महिन्याची ही वारी पोहचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात. यापैकीच एका अज्ञात श्री विठ्ठल भक्त वारकऱ्याने चौफाळा परिसरातील शोभा लॉटरी सेंटर मधून १०० रुपयांचे एक लॉटरी तिकीट विकत घेतले आहे.महाराष्ट्र शासनाच्या नाताळ नवीन वर्ष सोडतीचे हे तिकीट असून या लॉटरी सोडतीचा निकाल ८ जानेवारी रोजी लागला आहे. ५० लाखाचे बक्षीस मिळविणारा तो भाग्यवान कोण याची उत्सुकता पंढरीत शिगेला पोहोचली आहे.

श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळ्यात आमचे लॉटरी दुकान आहे कोणी अज्ञात वारकरी भाविकांने पुत्रदा एकादशीच्या दरम्यान हे तिकीट विकत घेतले आहे. त्या भाविकाला ५० लाखांचे बक्षीस लागले असून तो लखपती भाविक कोण याचा शोध आम्ही घेत आहोत.- सुरेश खोबरे, (लॉटरी विक्रेता) 

टॅग्स :Pandharpurपंढरपूरvarkariवारकरी