शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:00 PM

सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असली तरीही पुणे जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस होत आहे.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील सहा धरणे १०० भरली सहा धरणे ९० टक्केच्या पुढे गेली आहेतखडकवासल्यासह अनेक धरणातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असली तरीही पुणे जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस होत आहे. यामुळे त्याचा फायदा उजनी धरणाला होत असून, रविवारी बंडगार्डनमधून ११ हजार ७३१ तर दौंड येथून ६ हजार १७५ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे.

रविवारी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने तेथील धरणात पाणी येत आहे. धरणातील पाण्याची टक्केवारी- टेमघर ५६.६६, वडूज ५५.६७, घोड २४.६०, वरसगाव ९१.०३, वाडेगाव ९६.३५, कळमोडी १००, पानशेत १००, खडकवासला १००, गुंजवणे ६२.०२, चासकमान ९७.५१, पिंपळजोगे २.६९, भामा आसखेड ८६.१५, पवना १००, डिंभे ८७.७२, माणिकडोह ४५.४७ आणि मुळशी धरणात ९७.६६ टक्के पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणात ७०.०५, नीरा देवधर ९७, भाटघर ९६.९२, वीर धरणात ८४.८९, नाजरे ३.४९ पाणीसाठा झाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील सहा धरणे १०० भरली आहेत तर सहा धरणे ९० टक्केच्या पुढे गेली आहेत. तर तीन धरणे ७५ टक्केच्या पुढे आहेत. खडकवासल्यासह अनेक धरणातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ चालूच आहे.

उजनी धरणाची स्थिती - एकूण पाणीपातळी ४९३.३५० दलघमी- एकूण पाणीसाठा २३१३.३८ दलघमी- उपयुक्त पाणी पातळी ५१०.५७ - टक्केवारी ३३.६५ टक्के- एकूण टीएमसी ८१.६४- उपयुक्त टीएमसी १७.९९- बंडगार्डन विसर्ग ११ हजार ७३१ क्युसेक्स- दौंड विसर्ग ६१७५ क्युसेक्स - कालवा विसर्ग ३२५० क्युसेक्स- सीना बोगदा ९०० क्युसेक्स

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणPuneपुणेRainपाऊसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका