शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला; पण नंतर घडलं विपरीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:35 IST

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले.

कुसळंब : बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना काल १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. गणेश अनिल सपाटे (वय २६, अलीपूर रोड बार्शी), शंकर उत्तम पटाडे (वय ४०, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी) अशी मृत युवकांची नाव आहेत.

मृत गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रेय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी दि.१७ रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाइलही बंद लागत होता. अखेर दि.१९ रोजी बुधवारी दुपारी २ च्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांगरी पोलिसांचा फोन आला. 

दरम्यान, पोलिसांनी कळवले की महागाव जवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर