शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जुळे सोलापुरात चालणाºया वेश्या व्यवसायावर धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 21:02 IST

जगदंबा नगरात केली कारवाई; चालकासह तिघांवर गुन्हा दाखल; महिलांची सुधारगृहात रवानगी

ठळक मुद्देजुळे सोलापुरातील जगदंबा नगरातील भाड्याच्या घरात चालणाºया वेश्या व्यवसायावर सोलापूर शहर पोलिसांनी धाड टाकली. पोलीसांनी चालकासह तिघांना अटक करून व्यवसायातील महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम. मिस्त्री यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

सोलापूर : जुळे सोलापुरातील जगदंबा नगरातील भाड्याच्या घरात चालणाºया वेश्या व्यवसायावर सोलापूर शहर पोलिसांनी धाड टाकली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३ वाजता करण्यात आली. यावेळी पोलीसांनी चालकासह तिघांना अटक करून व्यवसायातील महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

सागर महादेव पवार (वय २७ रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ सोलापूर), अमर बसवराज थंब (वय ३१ रा. मल्लिकार्जून नगर, सुत मिलजवळ अक्कलकोट रोड, सोलापूर), सुनिल राजकुमार हत्ते (वय २७ रा. मल्लिकार्जून नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. काही महिन्यांपासुन जगदंबा नगरातील वास्तु विहारमधील बालाजी कठारकर यांच्या रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फौजदार माधव बेंबडे (वय ३१) यांनी पथकासह धाड टाकण्याचा निर्णय घेतला. 

प्रथमत: बनावट ग्राहक पाठवून दिले. ग्राहकाने आतमध्ये जाऊन चौकशी केली, त्यामध्ये दिड हजार रूपये देण्याचे ठरले. ५00 रूपये देवुन राहिलेले पैसे डिक्कीतुन आणतो असे सांगुन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. तत्काळ पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता तेथे दोन महिला आढळुन आल्या. दोन्ही महिलांनी त्या ओडीसा व पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे सांगत सागर पवार याने येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.--------------आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडीजुळे सोलापुरातील वेश्या व्यवसायावर धाड टाकुन अटक करण्यात आलेल्या सागर पवार, अमर थंब व सुनिल हत्ते या तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम. मिस्त्री यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी