सांगोल्याजवळ मोटारसायकल - ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात; तीन ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 07:55 PM2021-02-27T19:55:33+5:302021-02-27T19:57:57+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Triple accident of motorcycle-tractor near Sangola; Three killed, two injured | सांगोल्याजवळ मोटारसायकल - ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात; तीन ठार, दोघे जखमी

सांगोल्याजवळ मोटारसायकल - ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात; तीन ठार, दोघे जखमी

Next

सांगोला - पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहूद पाटीजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारसायकल व ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे देवापूर (ता. म्हसवड) व पंढरपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. अन्य दोन जखमी हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. 

 

Web Title: Triple accident of motorcycle-tractor near Sangola; Three killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.