सोलापूर ग्रामीणमधील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली

By appasaheb.patil | Published: March 17, 2021 12:47 PM2021-03-17T12:47:17+5:302021-03-17T12:47:32+5:30

सोलापूर  - सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश पारित ...

Transfers of police inspectors in rural Solapur; Find out where someone changed | सोलापूर ग्रामीणमधील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली

सोलापूर ग्रामीणमधील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली

Next

सोलापूर - सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश पारित केले. 

दरम्यान, नऊ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा आस्थापना मंडळाची १५ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे - (कंसात बदली झालेले ठिकाण)-

  • विजय जाधव - अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे - (सुरक्षा शाखा, 
  • कल्लप्पा सातु पुजारी - अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे (नियंत्रण कक्ष),
  • श्रीकांत अर्जुन पाडुळे - करमाळा पोलीस ठाणे (कुर्डूवाडी पोलीस ठाणे),
  • सुहास लक्ष्मण जगताप - सोलापूर तालुका पोलीस ठाणे (अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे),
  • रविंद्र गणपतराव डोंगरे - कुर्डूवाडी पोलीस ठाणे (मंदीर सुरक्षा, पंढरपूर),
  • राजेश गणेश गवळी - नियंत्रण कक्ष (सोलापूर तालुका पोलीस ठाणे),
  • गोपाळ बासू पवार - नियंत्रण कक्ष (अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे),
  • धनंजय अनंतराव जाधव -नियंत्रण कक्ष (जिल्हा वाहतुक शाखा),
  • सुर्यकांत देवराव कोकणे - जिल्हा वाहतुक शाखा (करमाळा पोलीस ठाणे)

याप्रमाणे बदली पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Web Title: Transfers of police inspectors in rural Solapur; Find out where someone changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.