शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

By admin | Updated: July 6, 2014 01:22 IST

चोरट्यास पकडून मरिआई चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन

सोलापूर : चोरी करण्याच्या हेतूने वावरत असताना दमाणीनगर परिसरातील जागरुक नागरिकांनी त्याला पकडून फौजदार चावडी पोलिसांच्या स्वाधीन केले. संतोष बिभीषण जाधव (वय २३, रा. न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) असे पकडून दिलेल्या चोरट्याचे नाव आहे. शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास संतोष हा दमाणीनगर परिसरात वावरत होता. चोरी कुठे करावी, कुठे हात मारावा याच विचारात तो संशयास्पद स्थितीत वावरत होता. याचवेळी एकाला त्याच्याविषयी शंका आली. त्याने ही गोष्ट एकाला सांगितली. तेवढ्यात मनोज सुरेराव, अशोक नवले, शेखर कवठेकर, वसीम शेख, लल्लू चेंडके, अनिल मगर, राम कारंडे, राजू नवले, शुभम झाडबुके, बाळू घुले आदी एकत्र आले आणि त्यांनी त्या चोरट्यास पकडून मरिआई चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले.-----------------तर चोऱ्या टळतील !सध्या शहर आणि परिसरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांची रात्रीची गस्त असतानाही चोरट्यांनी डोके वर काढले आहे. ज्या-त्या भागातील नागरिकांनी थोडी झोप टाळून आणि टप्प्याटप्प्याने स्वत: गस्त घातली तर चोऱ्यांचे प्रकार टळतील, हे दमाणी नगरातील जागरुक नागरिकांनी दाखवून दिले.