शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र;  मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास सुरुवात

By appasaheb.patil | Updated: October 25, 2023 13:10 IST

बुधवार २५ ऑक्टोंबर पासून  सकाळी १० वाजता दामाजी चौकात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा : मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार २५ ऑक्टोंबर पासून  सकाळी १० वाजता दामाजी चौकात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्या मुळ अंतरवाली सराटी या गावी उपोषण केले होते त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी सरकारने १ महिन्यांची मुदत मागितली होती, परंतू मराठा समाजाशी चर्चा करून १० दिवस वाढवून सरकारला ४० दिवसाची मुदत दिली होती. तसेच १४ ॲाक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी येथे भव्य एल्गार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

 २४ ॲाक्टोंबर रोजी सदरची मुदत संपलेली असताना देखील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या साखळी उपोषणस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.