शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

प्रयत्नाअंती सर्व काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:33 PM

आपण नेहमी म्हणत असतो की, Practice Makes Man Perfect हे सत्यच आहे. जर आपण दैनंदिन जीवनात जी गोष्ट किंवा ...

आपण नेहमी म्हणत असतो की, Practice Makes Man Perfect हे सत्यच आहे. जर आपण दैनंदिन जीवनात जी गोष्ट किंवा ळं२‘ सातत्याने आणि एकाग्रतेने करतो, त्यात आपण परफेक्ट बसतो, यात काही अपवाद नाही.

आमच्या परिसरात घरासमोर एका नव्या Residential Building काम चालू आहे आणि ते मी खिडकीतून बघत असतो. ते काम मी बारीकपणे न्याहाळून बघत होतो; ते म्हणजे एका वर्करचे. टिप्परमध्ये विटा आणल्या होत्या आणि ते उतरविण्याचे काम चालू होते. त्याच्यामध्ये दोन गाडीसोबत आलेले (मजूर लोक) आत गाडीत थांबले होते आणि बांधकाम साईटवरील मजूर खाली थांबून ते गाडीमधून गाडीत थांबलेल्या मजुराकडून विटा कॅच करीत होते आणि विशेष म्हणजे या Activity मध्ये त्यांचा रस्रीी िअफाट होता. बरं हे समजा आपण म्हणू यात की, त्या विटा उताराच्या दिशेने म्हणजेच गाडीतून खाली जमिनीवर टाकल्या गेल्या. 

दुसºया दिवशी मी खिडकीतून बघत होतो तर ते मजूर खाली तळमजल्यावर ठेवलेल्या विटा दुसºया मजल्यावरच्या भिंती बांधण्यासाठी एकमेकांना पास करत होते. त्यात दोन मजूर खाली थांबले होते, दोन मध्ये आणि दोन दुसºया मजल्यावर थांबले होते आणि विशेष आणि अश्चर्यकारक गोष्ट (बाब) म्हणजे तळमजल्यावर थांबलेली माणसे प्रत्येक पास विटा वरती म्हणजे पहिल्या मजल्यावर फेकत; ते त्या विटा पकडत आणि परत दुसºया मजल्यावर पास करीत.

आता यातून आपणास जाणवेल की, हे काम खरंच खूप अवघड होतं. कारण ते लोक त्या विटा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने फेकत, तरी पण ते काम यशस्वी होत होते आणि झाले. कारण सरावामुळे. कुठलंही काम अशक्य नसतं, फक्त आपले प्रयत्न कमी पडतात. Practice Makes Man Perfect  हे दुसरे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हाराच्या स्टॉलवर जातो तेव्हा हारवाला आपल्या मागणीनुसार हार बनवून देतो आणि तोही खूप कमी वेळेत. मग हे पाहून आपणास आश्चर्य वाटतं की, या माणसाने एवढ्या कमी वेळेत हा हार कसा काय बनविला? पण, मित्रांनो प्रत्येक कामामागे, प्रयत्नामागे, अू३्र५्र३८ मध्ये खूप कष्ट असतात. आपण त्या हारवाल्याचा हार करतानाचा वेग बघतो; पण त्याच्या वेगामुळे त्याच्या हातावर, बोटांवर सुईने पडलेली भोके आपण बघत नाही. त्या जखमा आपण बघत नाही. या हारवाल्याच्या वेगाचे खूपच आश्चर्य आहे. तो वेग आणि वेळ वाचवण्यामुळे हे त्याच्या सातत्याच्या सरावामुळे आणि कौशल्यामुळे आले आहे आणि आधीच्या वेदना झेलल्यामुळे आणि सहन केल्यामुळे आला आहे, हे उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांची सुंदर कविता आणि त्या कवितेतील काही ओळी -

लहरोंसे डरकर नौका पार नही होती,कोशिश करने वालों की हार नही होती।नन्ही चिटियाँ जब दाना लेकर चलती है,चलती दीवारों पर सौ बार-बार फिसलती है,चढकर गिरना और गिरकर उठना न अखरता है,आखिर उसकी मेहनत बेकार नही होतीकोशिश करने वालों की हार नही होती।।या परिच्छेदात मी या ओळींचा उल्लेख केला आहे. कारण या ओळींमधून खूप काही आत्मसात करण्यासारखं आहे. परवाच एका शर्टच्या शिवण कामासाठी टेलरच्या दुकानात गेलो होतो. तर टेलरचं ड्रेस शिवण्याचं काम चालू होतं. तर टेलर म्हणाला, फक्त पाच मिनिटे थांबा, मी तुमचं माप घेतो. त्यानं त्या पाच मिनिटात ड्रेसचं कापड घेतलं ते पटपट शिवून काढलं. त्याला गोट मारला, बाही शिवली, बटणं लावली आणि उरलेल्या एका मिनिटात इस्त्री करून तो शर्ट तयार केला आणि हँगरला लावून त्यावर ग्राहकाचे नाव टाकले आणि मग माझे माप घेतले. हे देखील Practice Makes Mab Perfect चे उत्तम उदाहरण आहे.

आता एक शेवटचं मस्त उदाहरण देतो कदाचित तुम्ही हे उदाहरण पूर्वी ऐकलं देखील असेल ते म्हणजे विद्युत निर्माण केलेल्या शास्त्रज्ञाचं. ते म्हणजे ‘एडिसन’चं. एडिसनने विद्युत बल्बचा शोध लावला आणि सर्व जग प्रकाशमय झालं. रात्रीचा अंधार, अंधकार जाऊन प्रकाश आला.

This is the Excellent & Challanging example of Discovery of Bulb. This mans practice makes perfect !!!“If you are respeatedly & continously do the similar things & task then you are get master i. e. perfection in that particular work or task”.- संघर्ष पंकज गंभीर(लेखक हे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर