शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात कर्जबाजारी शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:08 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन विनोद आप्पाराव रवळे (वय-३१) या तरूण शेतकºयाने ...

ठळक मुद्दे- दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील घटना- शुक्रवारी सकाळी आला उघडकीस प्रकार- कर्जबारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन विनोद आप्पाराव रवळे (वय-३१) या तरूण शेतकºयाने आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला. 

शेतात सोयाबीन लावण्यात आले आहे. रात्री लाईट येत असल्याने विनोद रवळे हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी म्हणुन शेतात गेला होता. शेतात त्याने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ७ वाजता उघडकीस आला. नातेवाईकांनी विनोद रवळे याला खाली उतरवले तेव्हां तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालता दाखल करण्यात आले होते.

सकाळी १0.३५ वाजता उपचारादरम्यान विनोद रवळे याचा मृत्यु झाला. विनोदच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. विनोद रवळे याच्या आत्महत्येची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेतीbankबँकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय