धक्कादायक बातमी; सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:29 IST2020-09-19T15:22:13+5:302020-09-19T15:29:52+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक बातमी; सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, शौकतअली मोहिद्दीन शेख (वय ५७) असे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकाºयाचे नाव आहे. मयत शेख हे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत होते.