शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची माणुसकी; अस काय केले त्यांनी पहा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 9:01 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

माढा : पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी देऊन पोलिसाचा गौरव करणा-या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांप्रती पुन्हा माणुसकी जागवल्याचे दर्शन झाले आहे. कुर्डूवाडी येथे पोलीस खात्यात सेवा बजवणारे माढ्यातील सहाय्यक पोलीस फौजदार सहदेव जगदाळे यांचे कोरोनामुळे ७ रोजी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या माढ्यात आल्या होत्या. 

मॅडम माझ्या पतीने कुटुंबियापेक्षा सेवेसाठी वाहुन घेतले होते.आमच्यासाठी वेळ देखील देत नसल्याची भावना सहादेव जगदाळे यांच्या पत्नीने व्यक्त केली.

यावेळी कुटुंबियांना शासकीय मदत व कुटुंबातील एकाला पोलीस खात्यात समावेश करण्याचे आश्वासन दिले.तर आडीअडचणीत मदत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. मुलांनी अनुकंपा खाली नोकरी लागेल म्हणून गफील न राहता आणखी मोठे होण्याचे स्वप्न बाळगून यशाचे शिखर गाठण्याचा मोलाचा सल्लाही त्यांच्या मुलांना देत कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले,भाऊ आसा परिवार आहे.यावेळी पोलीस उपाधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, शिवाजी जगदाळे,प्रविण जाधव, भिवाजी जगदाळे आदी उपस्थित होते.

पोलीस फौजदार सहदेव जगदाळे यांच्या वडिलांचे २१ डिसेंबर रोजी निधन झाले होते.तर सहदेव जगदाळे यांचे गुरूवार ७ जानेवरी रोजी निधन झाल्याने कुटुंबियावर मोठा आघात झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसmadha-acमाढा