शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Solapur Flood; पंढरपुरातील घाटाच्या कामासाठी पुण्यात अजित पवार घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 4:43 PM

दोषींवर कारवाईसाठी मी वैयक्तिक लक्ष देणार : उपमुख्यमंत्री

पंढरपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्राजवळ नव्याने बांधण्यात आलेला घाटाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या कामासाठी पुण्यामध्ये बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या कुंभार घाटा शेजारील नवीन बांधण्यात आलेल्या घाट कोसळला. या घाटाच्या भरावा खाली दबुन सहा जणांचा मृत्यू झाला होता. ह्या घटनेच्या स्थळी भेट देण्यासाठी व पंढरपुरात पुरामुळे झालेल्या माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारपंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या. यावेळी आ. भारत भालके, प्रांत अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, जलसंपदा विभागाचे अधिकारी जयंत शिंदे, रावसाहेब मोरे उपस्थित होते.

पुढे पवार म्हणाले, घाटाच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दिसत आहे. घाटाच्या कामात काळी माती दिसत आहे. याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. घाट कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदार व अधिकाºयांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.  घाटाच्या कामाची माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये बैठक घेणार आहे. या बैठकीला पंढरपुरातील अधिकारी व आ. भारत भालके उपस्थित राहतील. या प्रकरणातील दोषीं वर कारवाईसाठी मी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

केंद्राचे पथक लवकर पाठवाकोरोना प्रमाणे पुराचे संकट देखील मोठे आहे. पुरात बाधीत झालेल्या लोकांचे व शेतकºयांचे तात्काळ पंचनामे होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाचे पथक पाहणी करत असते. त्या पथकाला तात्काळ पुराची पाहणी करावी अशी विनंती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारPandharpurपंढरपूर