शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

धक्कादायक; शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 2:23 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सांगोला : शेततळ्यात सायफन टाकताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पती-पत्नीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास धायटी (ता. सांगोला येथील (पुजारी वस्ती) येथे घडली . शीतल मल्हारी पुजारी (वय २२) व मल्हारी बाळू पुजारी  (वय ३०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.धायटी येथील मल्हारी पुजारी यांची पत्नी  शीतल या आज सकाळी ७ च्या सुमारास शेततळ्यात सायपन टाकत असताना तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी बुडणार्‍या पत्नीला वाचवण्यासाठी पती मल्हारीने शेततळ्यात उडी घेतली मात्र शेततळ्याच्या शेवाळलेल्या पाण्यामुळे दोघांनाही वर न येता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस