शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रूपनवर यांच्या नियुक्तीमुळे जल्लोष

By admin | Updated: June 8, 2014 00:52 IST

विधानपरिषद: माळशिरस तालुक्यात आतषबाजी

नातेपुते : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांची कॉँग्रेसतर्फे विधानपरिषद राज्यपाल नियुक्त आमदारपदी नियुक्ती झाली आहे. विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांपैकी चार जागांची यादी कॉँग्रेसने राज्यपाल के. शंकरनारायणन यांना देऊन स्वाक्षरी करून यादी मंजूर केली. राज्यपालांनी मंजुरी दिलेल्या नावांमध्ये अ‍ॅड. रामहरी रूपनवर (माळशिरस), आनंदराव पाटील (सातारा), हुस्रबानो खलीपा (रत्नागिरी), जनार्दन चांदूरकर (मुंबई) यांचा समावेश आहे. आणखी दोन नावे अद्याप जाहीर झाली नाहीत. या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यातील मान्यवरांकडून स्वागत होत आहे. अ‍ॅड. आर. जी. रूपनवर यांनी जि. प. सदस्य म्हणून सन १९९७ ते २००७ पर्यंत दहा वर्षे काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, सोलापूर जिल्हा कॉँग्रेस कमिटी, विकास सोसायटी अध्यक्ष १० वर्षे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ संचालक १० वर्षे, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी मुंबई चिटणीस, अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार अन्याय निवारण कृती समिती, ४४ फाटा शेतकरी अन्याय निवारण संघर्ष समिती व विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले आहे.अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांनी अहिल्या संदेश नियोजन रथयात्रा नियोजन, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचे सहायक निरीक्षक म्हणून काम, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेतले. १५ मार्च २०१४ रोजी सेवाग्राम, वर्धा येथील झेंडा मार्च कार्यक्रमात झेंडा मार्च प्रमुख म्हणून काम पाहिले.याशिवाय उपसरपंच अतुल पाटील, अ‍ॅड. बी. वाय. राऊत, अ‍ॅड. एस. बी. पाटील यांनी रुपनवर यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. ----------------------------------------काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्याला काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहोत़ आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू़- अ‍ॅड. रामहरी रूपनवरनूतन निधानपरिषद सदस्य----------------------------------------अ‍ॅड. रुपनवर यांची निवड तालुक्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे़ नातेपुतेच्या इतिहासात प्रथमच अ‍ॅड. आर. जी. रूपनवर यांच्यामुळे आमदारकी मिळाली असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे़- बाबाराजे देशमुखजि. प. सदस्य------------------------------पक्ष संघटनेत केलेल्या कामाची योग्य दखल नेतृत्वाने घेतल्याचे दिसून येते़ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेचे फळ अ‍ॅड. रूपनवर यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले असे म्हणता येईल़ - अमरशील देशमुखसरपंच नातेपुते