शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

'शंकर'च पहिलं साखर पोतं शंकराच्या चरणी; रणजितसिंह मोहिते पाटलांची पायी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 4:59 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

माळशिरस : आर्थीक, राजकीय व सामाजिक दृष्टीकोनातुन सर्वसामान्यांचा आधार मानला जाणाऱ्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना अनेक संकटांच्या चक्रव्याहुतून बाहेर पडत सुरू झाला.  त्याचे पहिले साखर पोते शिखरशिंगणापूरच्या महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी स्वत चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी अकलूज ते शिखरशिंगणापूर पायी चालत प्रवास केला. एकुणच 'शंकर'च  पहिलं साखर पोतं शंकराच्या चरणी अर्पण करून प्रार्थना केली. 

  कारखान्याचे २७ जानेवारी रोजी मोळी पुजन झाले व १ फेब्रुवारीपासून ऊस गाळप सुरू झाले. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता साखर उत्पादनाला सुरूवात झाली. पहिल्या पाच साखर पोत्यांचे पहाटे ५ : ३० वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पुजन करून पहिले साखरेचे पहिले पोते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूरच्या शंभु महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी सदाशिवनगर येथील  कारखाना स्थळावरून चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पायी चालत जाऊन महादेवाच्या चरणी अर्पण केले. यावेळी चेअरमन आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याबरोबर सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील ,  संचालक सुधाकर पोळ पाटील , सुनील माने आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील